२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक सुपर १२ गट ब

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ गट बचे सामने इथे नोंदीत आहेत. सुपर १२ च्या ब गटात अफगाणिस्तान, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान आणि पहिल्या फेरीतून पात्र ठरलेले स्कॉटलंड आणि नामिबिया हे दोन संघ होते. सुपर १२ च्या ब गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत गेले.

गट फेरीमधून पाकिस्तान आणि न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती पात्र
  पाकिस्तान १० १.५८३ उपांत्य फेरीत बढती
  न्यूझीलंड १.१६२
  भारत १.७४७ बाद
  अफगाणिस्तान १.०५३
  नामिबिया -१.८९०
  स्कॉटलंड -३.५४३

सामने संपादन

भारत वि पाकिस्तान संपादन

२४ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१५१/७ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१५२/० (१७.५ षटके)
विराट कोहली ५७ (४९)
शहीन अफ्रिदी ३/३१ (४ षटके)
पाकिस्तान १० गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • भारताने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • ट्वेंटी२० विश्वचषकामध्ये भारतावरचा पाकिस्तानचा हा पहिला विजय.


अफगाणिस्तान वि स्कॉटलंड संपादन

२५ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
१९०/४ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
६० (१०.२ षटके)
जॉर्ज मुन्से २५ (१८)
मुजीब उर रहमान ५/२० (४ षटके)
अफगाणिस्तान १३० धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • धावांच्या बाबतीत, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यातील अफगाणिस्तानचा सर्वात मोठा विजय.


पाकिस्तान वि न्यू झीलंड संपादन

२६ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१३४/८ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३५/५ (१८.४ षटके)
डॅरियेल मिचेल २७ (२०)
हॅरीस रौफ ४/२२ (४ षटके)
मोहम्मद रिझवान ३३ (३४)
इश सोधी २/२८ (४ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: हॅरीस रौफ (पाकिस्तान‌)
  • नाणेफेक : पाकिस्तान‌, क्षेत्ररक्षण.

स्कॉटलंड वि नामिबिया संपादन

२७ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड  
१०९/८ (२० षटके)
वि
  नामिबिया
११५/६ (१९.१ षटके)
जेजे स्मिट ३२* (२३)
मायकेल लीस्क २/१२ (२ षटके)
नामिबिया ४ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रुबेन ट्रम्पलमान (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.


अफगाणिस्तान वि पाकिस्तान संपादन

२९ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
१४७/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१४८/५ (१९ षटके)
गुल्बदीन नाइब ३५* (२५)
इमाद वासिम २/२५ (४ षटके)
बाबर आझम ५१ (४७)
रशीद खान २/२६ (४ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: आसिफ अली (पाकिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

अफगाणिस्तान वि नामिबिया संपादन

३१ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान  
१६०/५ (२० षटके)
वि
  नामिबिया
९८/९ (२० षटके)
डेव्हिड विसी २६ (३०)
हमीद हसन ३/९ (४ षटके)
अफगाणिस्तान ६२ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: नवीन उल हक (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • अफगाणिस्तान आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

भारत वि न्यू झीलंड संपादन

३१ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
११०/७ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१११/२ (१४.३ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: इश सोधी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

पाकिस्तान वि नामिबिया संपादन

२ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१८९/२ (२० षटके)
वि
  नामिबिया
१४४/५ (२० षटके)
डेव्हिड विसी ४३* (३१)
इमाद वासिम १/१३ (३ षटके)
पाकिस्तान ४५ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पाकिस्तान आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान उपांत्य फेरी साठी पात्र.


न्यू झीलंड वि स्कॉटलंड संपादन

३ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
न्यूझीलंड  
१७२/५ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१५६/५ (२० षटके)
मायकेल लीस्क ४२* (२०)
ट्रेंट बोल्ट २/२९ (४ षटके)
न्यू झीलंड १६ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: मार्टिन गुप्टिल (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.
  • या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड विश्वचषकातून बाद.

भारत वि अफगाणिस्तान संपादन

३ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
२१०/२ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१४४/७ (२० षटके)
रोहित शर्मा ७४ (४७)
करीम जनत १/७ (१ षटक)
करीम जनत ४२* (२२)
मोहम्मद शमी ३/३२ (४ षटके)
भारत ६६ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.

न्यू झीलंड वि नामिबिया संपादन

५ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
न्यूझीलंड  
१६३/४ (२० षटके)
वि
  नामिबिया
१११/७ (२० षटके)
न्यू झीलंड ५२ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि पॉल विल्सन (विं)
सामनावीर: जेम्स नीशम (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंड आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • या सामन्याच्या निकालामुळे नामिबिया विश्वचषकातून बाद.

भारत वि स्कॉटलंड संपादन

५ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड  
८५ (१७.४ षटके)
वि
  भारत
८९/२ (६.३ षटके)
जॉर्ज मुन्से २४ (१९)
मोहम्मद शमी ३/१५ (३ षटके)
लोकेश राहुल ५० (१९)
मार्क वॅट १/२० (२ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात स्कॉटलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

न्यू झीलंड वि अफगाणिस्तान संपादन

७ नोव्हेंबर २०२१
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान  
१२४/८ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१२५/२ (१८.१ षटके)
केन विल्यमसन ४०* (४२)
रशीद खान १/२७ (४ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • अफगाणिस्तान आणि न्यू झीलंडमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात अफगाणिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • या सामन्याच्या निकालामुळे भारत आणि अफगाणिस्तान विश्वचषकातून बाद. तर या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्य फेरी साठी पात्र.

पाकिस्तान वि स्कॉटलंड संपादन

७ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१८९/४ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
११७/६ (२० षटके)
बाबर आझम ६६ (४७)
क्रिस ग्रीव्ह्स २/४३ (४ षटके)
रिची बेरिंग्टन ५४* (३७)
शदाब खान २/१४ (४ षटके)
पाकिस्तान ७२ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: रॉड टकर (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: शोएब मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


भारत वि नामिबिया संपादन

८ नोव्हेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
नामिबिया  
१३२/८ (२० षटके)
वि
  भारत
१३६/१ (१५.२ षटके)
रोहित शर्मा ५६ (३७)
जॅन फ्रायलिंक १/१९ (२ षटके)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • भारत आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.