२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक सराव सामने

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकचे सराव सामने १२ ते २० ऑक्टोबर या दिवशी खेळविण्यात आले, प्रत्येक संघाने दोन सामने खेळले.

सामने संपादन

१२ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
९६/८ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९९/२ (१६.४ षटके)
आसाद वल्ला ३२ (३८)
बेन व्हाइट ३/१० (४ षटके)
कर्टिस कॅम्फर ४२* (३५)
सायमन अताई १/२८ (३.४ षटके)
आयर्लंड ८ गडी राखून विजयी.
टॉलरेन्स ओव्हल क्र.२, अबुधाबी
पंच: अहसान रझा (पाक) आणि रॉड टकर (ऑ)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.

१२ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१४७/७ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१४८/६ (१९ षटके)
सौम्य सरकार ३४ (२६)
दुश्मंत चमीरा ३/२७ (४ षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी.
टॉलरेन्स ओव्हल क्र.१, अबुधाबी
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

१२ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
ओमान  
१५२/८ (२० षटके)
वि
  नामिबिया
१२०/९ (२० षटके)
ओमान ३२ धावांनी विजयी.
सेवन्स स्टेडियम, दुबई
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
  • नाणेफेक : ओमान, फलंदाजी.

१२ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड  
१२२/६ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
९० (१७.५ षटके)
स्कॉट एडवर्ड्स २२ (२४)
मार्क वॅट ४/१० (३.५ षटके)
स्कॉटलंड ३२ धावांनी विजयी.
टॉलरेन्स ओव्हल क्र.२, अबुधाबी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.

१४ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
आयर्लंड  
१७७/३ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१४४ (२० षटके)
गेराथ डिलेनी ८८* (५०)
तास्किन अहमद २/२६ (४ षटके)
नुरुल हसन ३८ (२४)
मार्क अडायर ३/३३ (४ षटके)
आयर्लंड ३३ धावांनी विजयी.
टॉलरेन्स ओव्हल क्र.२, अबुधाबी
पंच: अलीम दर (पाक) आणि रॉड टकर (ऑ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.

१४ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
श्रीलंका  
१६२/५ (२० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
१२३/७ (२० षटके)
पथुम निसंका ७६ (५८)
कबुआ मोरिया ४/२५ (४ षटके)
आसाद वल्ला ५१ (४४)
वनिंदु हसरंगा २/१६ (४ षटके)
श्रीलंका ३९ धावांनी विजयी.
टॉलरेन्स ओव्हल क्र.१, अबुधाबी
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि जोएल विल्सन (विं)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

१४ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
स्कॉटलंड  
२०३/७ (२० षटके)
वि
  नामिबिया
१८४/५ (२० षटके)
जॉर्ज मुन्से ६७ (४१)
डेव्हिड विसी २/२३ (३ षटके)
क्रेग विल्यम्स ८० (५१)
मार्क वॅट २/३४ (४ षटके)
स्कॉटलंड १९ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई
पंच: ख्रिस ब्राउन (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.

१४ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
नेदरलँड्स  
१६५/४ (२० षटके)
वि
  ओमान
१६१/८ (२० षटके)
नेदरलँड्स ४ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि पॉल रायफेल (ऑ)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.

१८ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१४५/५ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१०४/८ (२० षटके)
एडन मार्करम ४८ (३५)
मुजीब उर रहमान ३/२४ (४ षटके)
मोहम्मद नबी ३४* (२९)
तबरैझ शम्सी ३/१८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ४१ धावांनी विजयी.
टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

१८ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
१३०/७ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३१/३ (१५.३ षटके)
शिमरॉन हेटमायर २८ (२४)
हसन अली २/२१ (४ षटके)
बाबर आझम ५० (४१)
हेडन वॉल्श धाकटा २/४१ (३.३ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

१८ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१५८/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५९/७ (२० षटके)
केन विल्यमसन ३७ (३०)
केन रिचर्डसन ३/२४ (४ षटके)
स्टीव्ह स्मिथ ३५ (३०)
मिचेल सँटनर ३/२२ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी.
टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि नितीन मेनन (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

१८ ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१८८/५ (२० षटके)
वि
  भारत
१९२/३ (१९ षटके)
जॉनी बेअरस्टो ४९ (३६)
मोहम्मद शमी ३/४० (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अलीम दर (पाक) आणि जोएल विल्सन (विं)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

२० ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
इंग्लंड  
१६३/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५० (१९.२ षटके)
जोस बटलर ७३ (५१‌)
इश सोधी ३/२६ (४ षटके)
मार्टिन गुप्टिल ४१ (२०)
मार्क वूड ४/२३ (४ षटके)
इंग्लंड १३ धावांनी विजयी.
टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि मराइस इरास्मुस (द.आ.)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

२० ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१५२/५ (२० षटके)
वि
  भारत
१५३/२ (१७.५ षटके)
रोहित शर्मा ६० (४१)
ॲश्टन ॲगर १/१४ (२ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जोएल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२० ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१८६/६ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१९०/४ (२० षटके)
फखर झमान ५२ (२८)
कागिसो रबाडा ३/२८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.
टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.

२० ऑक्टोबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
१८९/५ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३३/५ (२० षटके)
हजरतुल्लाह झझई ५६ (३५)
ओबेड मकॉय २/४३ (४ षटके)
रॉस्टन चेस ५४* (५८)
मोहम्मद नबी ३/२ (४ षटके)
अफगाणिस्तान ५६ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि अलीम दर (पाक)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.