२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिली फेरी गट अ

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिली फेरी गट अचे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या अ गटात आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स आणि श्रीलंका हे चार संघ होते. अ गटात पहिल्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये अ गटात तर दुसऱ्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये ब गटात पात्र ठरतील.

पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फर याने हॅट्रीक घेतली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात हॅट्रीक घेणारा कर्टिस हा आयर्लंडचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला. तसेच त्याने चौथ्या चेंडूवर देखील गडी बाद केला. त्यामुळे चार चेंडूत चार गडी बाद करणारा तो जगातला तिसरा क्रिकेट खेळाडू ठरला. चौथ्या सामन्यात आयर्लंडला हरवत श्रीलंकेने सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवला. आयर्लंड आणि नामिबियामध्ये करो वा मरो सामन्यात आश्चर्यकारकपणे नामिबियाने आयर्लंडवर थरारक विजय मिळवत सुपर १२ फेरीत प्रवेश मिळवला.

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती पात्र
  श्रीलंका ३.७५४ सुपर १२ मध्ये बढती
  नामिबिया -०.५२३
  आयर्लंड -०.८५३ बाद
  नेदरलँड्स -२.४६०

सामने संपादन

आयर्लंड वि नेदरलँड्स संपादन

१८ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
नेदरलँड्स  
१०६ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१०७/३ (१५.१ षटके)
मॅक्स ओ'दाउद ५१ (४७)
कर्टिस कॅम्फर ४/२६ (४ षटके)
गेराथ डिलेनी ४४ (२९)
पीटर सीलार १/१४ (२.१ षटके)
आयर्लंड ७ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कर्टिस कॅम्फर (आयर्लंड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.


श्रीलंका वि नामिबिया संपादन

१८ सप्टेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
नामिबिया  
९६ (१९.३ षटके)
वि
  श्रीलंका
१००/३ (१३.३ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: महीश थीकशाना (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • श्रीलंका आणि नामिबिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नामिबियाचा ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील पहिला वहिला सामना.
  • श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.


नामिबिया वि नेदरलँड्स संपादन

२० सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
नेदरलँड्स  
१६४/४ (२० षटके)
वि
  नामिबिया
१६६/४ (१९ षटके)
मॅक्स ओ'दाउद ७० (५६)
जॅन फ्रायलिंक २/३६ (४ षटके)
डेव्हिड विसी ६६* (४०)
पीटर सीलार १/८ (२ षटके)
नामिबिया ६ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: डेव्हिड विसी (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
  • नामिबियाचा ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यातील पहिला विजय.
  • नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नेदरलँड्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • या सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स स्पर्धेतून बाद.


श्रीलंका वि आयर्लंड संपादन

२० सप्टेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१७१/७ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१०१ (१८.३ षटके)
वनिंदु हसरंगा ७१ (४७)
जोशुआ लिटल ४/२३ (४ षटके)
श्रीलंका ७० धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
पंच: नितीन मेनन (भा) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (श्रीलंका)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका सुपर १२ साठी पात्र.
  • ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे श्रीलंका २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.


नामिबिया वि आयर्लंड संपादन

२२ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
आयर्लंड  
१२५/८ (२० षटके)
वि
  नामिबिया
१२६/२ (१८.३ षटके)
नामिबिया ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि अलीम दर (पाक)
सामनावीर: डेव्हिड विसी (नामिबिया)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
  • या सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड स्पर्धेतून बाद तर या सामन्याच्या निकालामुळे नामिबिया सुपर १२ साठी पात्र.
  • ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे नामिबिया २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.

श्रीलंका वि नेदरलँड्स संपादन

२२ सप्टेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स  
४४ (१० षटके)
वि
  श्रीलंका
४५/२ (७.१ षटके)
कुशल परेरा ३३* (२४)
ब्रँडन ग्लोवर १/१२ (३ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: लाहिरू कुमारा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.