२०१६ कबड्डी विश्वचषक (स्टँडर्ड पद्धत)

२०१६ कबड्डी विश्वचषक, ही स्टँडर्ड प्रकारातील आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन मार्फत भरवली जाणारी तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे. सदर स्पर्धेची तिसरी आवृत्ती ७ ते २२ ऑक्टोबर २०१६ दरम्यान भारतातील अहमदाबादमध्ये खेळवली गेली. स्पर्धेत १२ देशांचे संघ सहभागी झाले.

कबड्डी विश्वचषक, २०१६
स्पर्धा माहिती
दिनांक ७–२२ ऑक्टोबर २०१६
प्रशासक आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन
गुजरात सरकार
प्रकार स्टँडर्ड पद्धत
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
स्थळ ट्रान्सस्टॅडिया, अहमदाबाद
संघ १२
संकेतस्थळ http://www.2016kabaddiworldcup.com/
अंतिम स्थिती
विजेते भारतचा ध्वज भारत (३रे विजेेतेपद)
२रे स्थान इराणचा ध्वज इराण
३रे स्थान दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
स्पर्धा आकडेवारी
एकूण सामने ३३
सर्वोत्कृष्ट रेडर अजय ठाकूर (भा)
सर्वोत्कृष्ट डिफेंडर सुरजीत (भा)
२००७ (आधी) (नंतर) २०१८

भारताने इराणचा अंतिम सामन्यामध्ये ३८–२९ या फरकाने पराभव करत सलग तिसरा कबड्डी विश्वचषक जिंकला.

सहभागी देश संपादन

संघ कर्णधार
  अमेरिका ट्रॉय बॅकन
  आर्जेन्टिना सेजारो रोमन
  इंग्लंड सोमेश्वर कालिया
  इराण मीराज शेख
  ऑस्ट्रेलिया कँपबेल ब्राउन
  केन्या डेव्हिड मोसांबे
  जपान मसायुकि शिजमोकावा
  थायलंड खॉमसन थाँग्कम
  दक्षिण कोरिया डाँग जु हाँग
  पोलंड मायकल स्पिक्झ्को
  बांगलादेश अर्दुझ्झमान मुन्शी
  भारत अनुप कुमार

ठिकाणे संपादन

संपूर्ण स्पर्धा अहमदाबाद येथील नव्याने बांधण्यात आलेल्या परिवर्तनीय अशा द अरेना (नावाच्या प्रलंबित असलेल्या हक्कांची अधिकृत विक्री प्रलंबित असल्याने, सध्या ट्रान्सस्टॅडिया म्हणून ओळखले जाते) येथे पार पडेल. मैदानाच्या सर्वसाधारण आकारानुसार ते एक २०,००० प्रेक्षकक्षमता असेलेलेल फुटबॉल मैदान म्हणून वापरले जाते. स्टॅडिअरेना नावाच्या एका ब्रिटीश कंपनीच्या तंत्रज्ञानाचा परवाना ह्या मैदानासाठी वापरला जातो, ज्यामुळे मैदानाच्या काही भागाचे विभाजन करून एक ४०००-प्रेक्षक क्षमतेचे इनडोअर मैदान तयार करता येते, जे सध्या स्पर्धेसाठी वापरले जात आहे. हे ठिकाण एक पर्यटन मंत्रालयासोबत सार्वजनिक-खाजगी भागीदारीमध्ये आहे.[१][२]

चिन्ह संपादन

स्पर्धेच्या अधिकृत चिन्हाचे अनावरण १४ सप्टेंबर २०१६ रोजी युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री विजय गोएल यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये गिरनार मधील आशियाई सिंहाचे प्रतिमा म्हणून एक शैलीकृत सिंह आहे. सिंहाचा प्रतिकात्मक वापर हा "कबड्डीतील बचावपटूचा रानटीपणा आणि चढाईपटूची चपळाई" दाखवतो, आणि त्याची पट्टेदार आयाळ जागतिक सहभागाचे प्रतिक आहे.[३][४]

प्रक्षेपण संपादन

दुरचित्रवाणी
देश प्रसारक
  भारत स्टार स्पोर्ट्स
  युनायटेड किंग्डम स्काय स्पोर्ट्‌स
  अमेरिका फॉक्स स्पोर्ट्‌स
  कॅनडा कॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग नेटवर्क
  सौदी अरेबिया ओएसएन स्पोर्ट्स
 लॅटिन अमेरिका इएसपीएन लॅटिन अमेरिका
ऑनलाइन हॉटस्टार

कर्टसी Archived 2016-10-19 at the Wayback Machine.

गट फेरी संपादन

गट अ गट ब
  भारत
  बांगलादेश
  इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
  दक्षिण कोरिया
  आर्जेन्टिना
  इराण
  अमेरिका
  पोलंड
  केन्या
  थायलंड
  जपान

गट गुण पद्धत:

विजय ५ गुण
बरोबरी ३ गुण
पराभव (७ किंवा कमी गुणांनी) १ गुण
पराभव (७ पेक्षा जास्त गुणांनी) ० गुण

गट अ संपादन

संघ सा वि मि.गु. वि.गु. गु.फ. गुण
  दक्षिण कोरिया २५६ १४८ १०८ २५
  भारत २८६ ११२ १७४ २१
  बांगलादेश २५१ १४४ १०७ १६
  इंग्लंड १९० २३० -४० १०
  ऑस्ट्रेलिया १४६ ३११ -१६५
  आर्जेन्टिना १६१ ३४५ -१८४
     उपांत्य फेरीसाठी पात्र

७ ऑक्टोबर २०१६
२०:००
भारत   ३२-३४   दक्षिण कोरिया
गुणफलक

८ ऑक्टोबर २०१६
१९:००
इंग्लंड   १८-५२   बांगलादेश
गुणफलक

८ ऑक्टोबर २०१६
२१:००
भारत   ५४-२०   ऑस्ट्रेलिया
गुणफलक

९ ऑक्टोबर २०१६
१९:००
दक्षिण कोरिया   ६८-४२   आर्जेन्टिना
गुणफलक

१० ऑक्टोबर २०१६
२०:००
इंग्लंड   ६९-२५   ऑस्ट्रेलिया
गुणफलक

११ ऑक्टोबर २०१६
२१:००
भारत   ५७-२०   बांगलादेश
गुणफलक

१२ ऑक्टोबर २०१६
२१:००
ऑस्ट्रेलिया   ६८-४५   आर्जेन्टिना
गुणफलक

१३ ऑक्टोबर २०१६
२१:००
बांगलादेश   ३२-३५   दक्षिण कोरिया
गुणफलक

१४ ऑक्टोबर २०१६
२०:००
इंग्लंड   ६८-२८   आर्जेन्टिना
गुणफलक

१५ ऑक्टोबर २०१६
१९:००
दक्षिण कोरिया   ६३-२५   ऑस्ट्रेलिया
गुणफलक

१५ ऑक्टोबर २०१६
18:40
भारत   ७४-२०   आर्जेन्टिना
गुणफलक

१६ ऑक्टोबर २०१६
२०:००
दक्षिण कोरिया   ५६-१७   इंग्लंड
गुणफलक

१७ ऑक्टोबर २०१६
२१:००
ऑस्ट्रेलिया   ८-८०   बांगलादेश
गुणफलक

१८ ऑक्टोबर २०१६
२१:००
भारत   ६९-१८   इंग्लंड
गुणफलक

१९ ऑक्टोबर २०१६
२०:००
बांगलादेश   ६७-२६   आर्जेन्टिना
गुणफलक

गट ब संपादन

संघ सा वि मि.गु. वि.गु. गु.फ. गुण
  थायलंड २४७ १६५ ८२ २०
  इराण २१२ १४१ ७१ २०
  केन्या २२५ १८० ४५ १६
  जपान १७२ १६४ १२
  पोलंड २११ २०६ ११
  अमेरिका १०४ ३१५ -२११
     उपांत्य फेरीसाठी पात्र

७ ऑक्टोबर २०१६
२१:००
अमेरिका   १५-५२   इराण
गुणफलक

८ ऑक्टोबर २०१६
२०:००
पोलंड   ४८-५४   केन्या
गुणफलक

९ ऑक्टोबर २०१६
२०:००
अमेरिका   १९-४५   जपान
गुणफलक

९ ऑक्टोबर २०१६
२१:००
इराण   ६४-२३   थायलंड
गुणफलक

१० ऑक्टोबर २०१६
२१:००
पोलंड   २५-६५   थायलंड
गुणफलक

११ ऑक्टोबर २०१६
२०:००
इराण   ३३-२८   केन्या
गुणफलक

१२ ऑक्टोबर २०१६
२०:००
पोलंड   २२-३३   जपान
गुणफलक

१३ ऑक्टोबर २०१६
२०:००
थायलंड   ५३-२१   केन्या
गुणफलक

१४ ऑक्टोबर २०१६
२१:००
अमेरिका   २९-७५   पोलंड
गुणफलक

१५ ऑक्टोबर २०१६
२०:००
जपान   ३४-३८   इराण
गुणफलक

१६ ऑक्टोबर २०१६
१९:००
थायलंड   ६९-२२   अमेरिका
गुणफलक

१६ ऑक्टोबर २०१६
२१:००
जपान   २७-४८   केन्या
गुणफलक

१७ ऑक्टोबर २०१६
२०:००
पोलंड   ४१-२५   इराण
गुणफलक

१८ ऑक्टोबर २०१६
२०:००
अमेरिका   १९-७४   केन्या
गुणफलक

१९ ऑक्टोबर २०१६
२१:००
थायलंड   ३७-३३   जपान
गुणफलक

बाद फेरी संपादन

  उपांत्य अंतिम
                 
अ१    दक्षिण कोरिया २२  
ब२    इराण २८  
    उ१    इराण २९
  उ२    भारत ३८
ब१    थायलंड २०
अ२    भारत ७३  

उपांत्य संपादन

२१ ऑक्टोबर २०१६
२०:००
इराण   २२–२८   दक्षिण कोरिया
गुणफलक
२१ ऑक्टोबर २०१६
२१:००
थायलंड   २०–७३   भारत
गुणफलक

अंतिम संपादन

२२ ऑक्टोबर २०१६
२१:००
इराण   २९–३८   भारत
गुणफलक

आकडेवारी संपादन

चढाई संपादन

चढाईपटू संघ यशस्वी चढाया सुपर रेड सुपर १० चढाईतील गुण एकूण गुण
अजय ठाकूर   भारत ५४ ६४ ६८
खॉमसान थाँगखाम   थायलंड ४६ ५६ ५८
मो. अरुदुझ्झामन मुन्शी   बांगलादेश ४६ ५२ ५२
टेमी टोपे अडेवाल्युर   इंग्लंड ३८ ५१ ५५
प्रदीप नरवाल   भारत ३९ ४७ ४८
स्रोत: लीडरबोर्ड २०१६ कबड्डी विश्वचषक[५]

बचाव संपादन

बचावपटू संघ यशस्वी बचाव सुपर टॅकल हाय ५ बचाव गुण एकूण गुण
सुरजीत कुमार   भारत २३ २३ २३
फाजल अतराचली   इराण २१ २२ ३०
मनजीत चिल्लर   भारत २१ २२ २२
जेम्स ओढिआम्बो ओबिलो   इंग्लंड १८ २२ २२
सुरेंदर नाडा   भारत २१ २१ २२
मो. साबुज मिया   बांगलादेश २१ २१ २७
स्रोत: लीडरबोर्ड २०१६ कबड्डी विश्वचषक[५]

संदर्भयादी संपादन

  1. ^ "अरेना बाय ट्रान्सस्टॅडिया: भारताच्या पहिल्या परिवर्तनीय मैदानाची ओळख". लाइव्हमिंट (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "अहमदाबादमध्ये अरेना बाय ट्रान्सस्टॅडिया, भारताचे पहिले परिवर्तनीय मैदानावर रंगणार कबड्डी विश्वचषक". इंडियाटाइम्स (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "२०१६ कबड्डी विश्वचषक चिन्ह अनावृत्त". इंडो एशियन न्यूझ सर्व्हिस (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "२०१६ कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अधिकृत चिन्हाचे दिल्लीमध्ये अनावर्ण". २०१६ कबड्डी विश्वचषक अधिकृत (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-10-06. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ a b "लीडरबोर्ड २०१६ कबड्डी विश्वचषक". Archived from the original on 2016-10-27. 2016-10-27 रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन

२०१६ कबड्डी विश्वचषक संकेतस्थळ Archived 2016-10-17 at the Wayback Machine.