२०१० स्पॅनिश ग्रांप्री

मोटार कार शर्यत


२०१० स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१०) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी मे ९ इ.स. २०१९ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

स्पेन २०१० स्पॅनिश ग्रांप्री

सर्किट डी काटलुन्या
दिनांक मे ९, इ.स. २०१०
शर्यत क्रमांक २०१० फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ५ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१०
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
बार्सिलोना, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२६ मैल)
पोल
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:१९.९९५
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५९ फेरीवर, १:२४.३५७
विजेते
पहिला ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०१० फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१० चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१० मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २००९ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ स्पॅनिश ग्रांप्री

६६ फेऱ्यांची ही शर्यत मार्क वेबर ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल संपादन

पात्रता फेरी संपादन

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२१.४१२ १:२०.६५५ १:१९.९९५
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२१.६८० १:२०.७७२ १:२०.१०१
  लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२१.७२३ १:२१.४१५ १:२०.८२९
  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२१.९५७ १:२१.५४९ १:२०.९३७
  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२१.९१५ १:२१.१६८ १:२०.९९१
  मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२२.५२८ १:२१.५५७ १:२१.२९४
११   रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ १:२२.४८८ १:२१.५९९ १:२१.३५३
  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२२.४१९ १:२१.८६७ १:२१.४०८
  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२२.५६४ १:२१.८४१ १:२१.५८५
१० २३   कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.५७७ १:२१.७२५ १:२१.९८४ १०
११ १४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२२.६२८ १:२१.९८५ ११
१२ २२   पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.२११ १:२२.०२६ १२
१३ १०   निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२२.८५७ १:२२.१३१ १३
१४ १२   विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२२.९७६ १:२२.१३९ १९
१५ १६   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२२.६९९ १:२२.१९१ १४
१६ १७   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२२.५९३ १:२२.२०७ १५
१७ १५   विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२३.०८४ १:२२.८५४ १६
१८   रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२३.१२५ १७
१९ १८   यार्नो त्रुल्ली लोटस-कॉसवर्थ १:२४.६७४ १८
२० १९   हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ १:२४.७४८ २०
२१ २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२५.४७५ २२
२२ २५   लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२५.५५६ २३
२३ २०   करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ १:२६.७५० २४
२४ २१   ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ १:२७.१२२ २१
संदर्भ:[१]

तळटिपा:

१.^ - विटाली पेट्रोव्हला ५ जागेचे दंड देण्यात आले कारण रेनोल्ट एफ१ संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.एला कळवले नव्हते. त्यांना गियरबॉक्स बदलावा लागला कारण या आधी विटाली पेट्रोव्हचा सराव फेरीत अपघात झाला होता व त्यामुळे त्याच्या गाडिचे नुकसान झाले होते.
२.^ - टिमो ग्लोक आणि लुकास डी ग्रासीला ५ जागेचे दंड देण्यात आले, कारण वर्जिन रेसिंग संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.एला कळवले नव्हते.
३.^ - करून चांडोकला ५ जागेचे दंड देण्यात आले, कारण हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.एला कळवले नव्हते.

मुख्य शर्यत संपादन

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
  मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६६ १:३५:४४.१०१ २५
  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६६ +२४.०६५ १८
  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६६ +५१.३३८ १५
  मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ६६ +१:०२.१९५ १२
  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६६ +१:०३.७२८ १०
  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ६६ +१:०५.७६७
१४   आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६६ +१:१२.९४१ ११
११   रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ ६६ +१:१३.६७७
  रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६५ +१ फेरी १७
१० १७   जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १५
११ १२   विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी १९
१२ २३   कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १०
१३   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी
१४   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६४ आपघात
१५ १५   विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६४ इंजिन खराब झाले १६
१६ १०   निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६४ +२ फेऱ्या १३
१७ १८   यार्नो त्रुल्ली लोटस-कॉसवर्थ ६३ +३ फेऱ्या १८
१८ २४   टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६३ +३ फेऱ्या २२
१९ २५   लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६२ +४ फेऱ्या २३
मा. १६   सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ४२ हाड्रोलीक्स खराब झाले १४
मा. २०   करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ २७ टक्कर २४
मा. २२   पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २० टक्कर १२
मा. २१   ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ आपघात २१
सु.ना. १९   हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ गियरबॉक्स खराब झाले २०
संदर्भ:[२]

तळटिपा:

१.^ - लुइस हॅमिल्टन आणि विटांटोनियो लिउझी ने जरी शर्यत पूर्ण केली नव्ह्ती, तरी त्यांना गुण मिळाले कारण त्यांनी ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केली होती.
२.^ - लुइस हॅमिल्टनच्या अपघाताचे कारण होते की त्याच्या गाडीचे चाक खराब झाल्यामुळे, त्याचे टायर फुटले होते.[३]

निकालानंतर गुणतालीका संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालीका संपादन

निकालातील स्थान चालक गुण
  जेन्सन बटन ७०
  फर्नांदो अलोन्सो ६७
  सेबास्टियान फेटेल ६०
  मार्क वेबर ५३
  निको रॉसबर्ग ५०
संदर्भ:[४]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका संपादन

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
  मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ११९
  स्कुदेरिआ फेरारी ११६
  रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ११३
  मर्सिडीज-बेंझ ७२
  रेनोल्ट एफ१ ५०
संदर्भ:[४]

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ संपादन

  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१० - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१० - निकाल".
  3. ^ "हॅमिल्टनच्या गाडीचे चाक खराब झाल्याचे पक्के केले गेले".
  4. ^ a b "स्पेन २०१० - निकाल".

बाह्य दुवे संपादन

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१० चिनी ग्रांप्री
२०१० हंगाम पुढील शर्यत:
२०१० मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२००९ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री पुढील शर्यत:
२०११ स्पॅनिश ग्रांप्री