२०१० श्रीलंका टी२० चौरंगी मालिका

२०१० श्रीलंकेतील चौरंगी ट्वेंटी२० मालिका ही ट्वेंटी२० क्रिकेट सामन्यांची एक स्पर्धा होती जी १ ते ४ फेब्रुवारी २०१० दरम्यान श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती. अफगाणिस्तान, कॅनडा, आयर्लंड आणि श्रीलंका अ हे चार सहभागी संघ होते. कोलंबो येथे सामने खेळले गेले.[१]

२०१० श्रीलंका ट्वेन्टी-२० चौरंगी मालिका
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय आणि ट्वेन्टी-२०
स्पर्धा प्रकार राऊंड रॉबिन
यजमान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
विजेते श्रीलंका श्रीलंका अ
सहभाग 4
सामने
सर्वात जास्त धावा १२७ – नियाल ओ'ब्रायन (आयर्लंड)
सर्वात जास्त बळी ११आंद्रे बोथा (आयर्लंड) आणि
हमीद हसन (अफगाणिस्तान)

राउंड रॉबिन स्टेज संपादन

गुण सारणी संपादन

स्थान संघ खेळले विजय पराभव नि.ना समान गुण रन रेट च्या साठी विरुद्ध
  श्रीलंका +२.४९१ ४४७/५१.२ ३७३/६०
  कॅनडा +०.३६६ ४०९/६० ४०९/५२.५
  आयर्लंड −०.०६३ ४७०/५८.१ ४७५/५८.२
  अफगाणिस्तान −१.३६३ ३७०/५९.५ ४३९/५८.१

सामने संपादन

१ फेब्रुवारी २०१०
धावफलक
कॅनडा  
९३/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका अ
९४/१ (१३ षटके)
मिलिंदा सिरिवर्धने ५४* (४०)
खुर्रम चोहान १/१४ [२]
श्रीलंका अ संघ ९ गडी राखून विजयी.
पी सारा ओव्हल, कोलंबो
पंच: गामिनी दिसानायके (श्रीलंका) आणि दीपल गुणवर्धने (श्रीलंका)
  • श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: श्रीलंका अ २, कॅनडा ०.

१ फेब्रुवारी २०१०
धावफलक
अफगाणिस्तान  
१२१/९ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१२४/५ (१८.१ षटके)
रईस अहमदझाई ३३* (३६)
ट्रेंट जॉन्स्टन ४/२२ [४]
विल्यम पोर्टरफिल्ड ४६ (३०)
करीम सादिक २/१७ [४]
आयर्लंड ५ गडी राखून जिंकला.
पी सारा ओव्हल, कोलंबो
पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: आयर्लंड २, अफगाणिस्तान ०.

३ फेब्रुवारी २०१०
धावफलक
कॅनडा  
१७६/३ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१७२/८ (२० षटके)
नियाल ओ'ब्रायन ५० (३४)
उमर भाटी ३/२६ [४]
कॅनडा ४ धावांनी जिंकला.
सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: कॅनडा २, आयर्लंड ०.

३ फेब्रुवारी २०१०
धावफलक
श्रीलंका अ  
१७५/५ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१०६/८ (२० षटके)
श्रीलंका अ संघाने ६९ धावांनी विजय मिळवला.
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: रोहिता कोट्टाहाची (श्रीलंका) आणि सेना नंदीवीरा (श्रीलंका)
  • श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: श्रीलंका अ २, अफगाणिस्तान ०.

४ फेब्रुवारी २०१०
धावफलक
कॅनडा  
१४०/६ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१४३/३ (१९.५ षटके)
आशिष बगई ५३ (४२)
हमीद हसन २/२७ [४]
करीम सादिक ४२ (३५)
हरवीर बैदवान ३/२३ [३.५]
अफगाणिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
  • कॅनडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: अफगाणिस्तान २, कॅनडा ०.

४ फेब्रुवारी २०१०
धावफलक
आयर्लंड  
१७४/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका अ
१७८/५ (१८.२ षटके)
नियाल ओ'ब्रायन ५९ (३८)
चामिंडा विदानपथीराणा २/२५ [४]
चिंतका जयसिंगे ४१* (२७)
अॅलेक्स कुसॅक २/४३ [३.२]
श्रीलंका अ संघ ५ गडी राखून जिंकला.
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: दीपल गुणवर्धने (श्रीलंका) आणि एसएच सरथकुमारा (श्रीलंका)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: श्रीलंका अ २, आयर्लंड ०.

संदर्भ संपादन

  1. ^ "Sri Lanka Associates T20 Series 2009/10". ESPNcricinfo. 2010. Archived from the original on 25 January 2010. 21 January 2010 रोजी पाहिले.