२०१० विंबल्डन स्पर्धा

२०१० विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २१ जून ते ४ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.

२०१० विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   जून २१जुलै ४
वर्ष:   १२४
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रिया युर्गन मेल्त्सर / जर्मनी फिलिप पेट्झश्नर
महिला दुहेरी
अमेरिका व्हानिया किंग / कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हा
मिश्र दुहेरी
भारत लिअँडर पेस / झिम्बाब्वे कारा ब्लॅक
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २००९ २०११ >
२०१० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.


मुख्य स्पर्धा संपादन

पुरूष एकेरी संपादन

  रफायेल नदालने   टोमास बर्डिचला 6–3, 7–5, 6–4 असे हरवले.

महिला एकेरी संपादन

  सेरेना विल्यम्सने   व्हेरा झ्वोनारेवाला 6–3, 6–2 असे हरवले.

पुरूष दुहेरी संपादन

  युर्गन मेल्त्सर /   फिलिप पेट्झश्नरनी   रॉबर्ट लिंडश्टेट /   होरिया तेकाउना 6–1, 7–5, 7–5 असे हरवले.

महिला दुहेरी संपादन

  व्हानिया किंग /   यारोस्लावा श्वेदोव्हानी   एलेना व्हेस्निना /   व्हेरा झ्वोनारेवाना 7–6(6), 6–2 असे हरवले.

मिश्र दुहेरी संपादन

  लिअँडर पेस /   कारा ब्लॅकनी   वेस्ली मूडी /   लिसा रेमंडना 6–4, 7–6(5) असे हरवले.


हे सुद्धा पहा संपादन