२००९ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०८ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

२००९ फ्रेंच ओपन  
दिनांक:   मे २४जून ७
वर्ष:   १०८
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
पुरूष दुहेरी
चेक प्रजासत्ताक लुकास लूही / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस / स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
मिश्र दुहेरी
अमेरिका लिझेल ह्युबर / अमेरिका बॉब ब्रायन
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २००८ २०१० >
२००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

विजेते संपादन

पुरूष एकेरी संपादन

  रॉजर फेडररने   रॉबिन सॉडरलिंगला 6–1, 7–6(1), 6–4 असे हरवले.

महिला एकेरी संपादन

  स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने   दिनारा साफिनाला, ६-४, ६-२ असे हरवले.

पुरूष दुहेरी संपादन

  लुकास लूही /   लिअँडर पेसनी   वेस्ली मूडी /   डिक नॉर्मनना 3–6, 6–3, 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी संपादन

  आना इसाबेल मेदिना गारिगेस /   व्हर्जिनिया रुआनो पास्क्वालनी   व्हिक्टोरिया अझारेंका /   एलेना व्हेस्निनाना 6–1, 6–1 असे हरवले.

मिश्र दुहेरी संपादन

  लीझेल ह्युबर /   बॉब ब्रायननी   व्हानिया किंग /   मार्सेलो मेलोना 5–7, 7–6(5), 10–7 असे हरवले.