२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील
हॉकी
स्पर्धा
पुरुष  महिला
संघ
पुरुष  महिला

Field Hockey at the 2008 Summer Olympics in Beijing will be held over a fourteen day period starting on August 10, and culminating with the medal finals on August 23. All games will be played at the hockey field constructed on the Olympic Green.

प्रकार संपादन

  • पुरूष हॉकी
  • महिला हॉकी

स्पर्धा प्रकार संपादन

दोन्ही प्रकारच्या स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील. स्पर्धा २ फेरी मध्ये विभागलेली असेल. पहिल्या फेरीत संघाना दोन गटात (६ संघ प्रत्येकी) विभागले जाईल व राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळवण्यात येतील. पहिल्या फेरी नंतर दोन सेमीफायनल्स आणि कास्य , सुवर्ण पदक सामने खेळवल्या जातील.

पात्रता संपादन

ऑलिंपिक स्पर्धेसाठी १२ संघ विविध स्पर्धेतून पात्र होतील. यजमान देश असल्यामुळे चीन स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. पाच प्रादेशिक स्पर्धेचे विजेते, उपविजेते ८ किंवा ९ (चीन एशिया विभागाचा विजेता होतो कि नाही यावर आधारीत) संघ पात्र होतील. तीन ऑलिंपिक पात्रता सामने उरलेले तीन संघ ठरवतील.

पात्रता सामने संपादन

पुरूष हॉकी संपादन

तारीख स्पर्धा स्थळ पात्रता
यजमान देश   चीन
डिसेंबर २–१४, २००६ २००६ एशियन खेळ   Doha, Qatar   दक्षिण कोरिया
  पाकिस्तान
जुलै १४–२२, २००७ २००७ आफ्रिकी ऑलिंपिक पात्रता सामने   Nairobi, Kenya   दक्षिण आफ्रिका
जुलै १४–२९, २००७ २००७ Pan American Games   Rio de Janeiro, Brazil   कॅनडा
ऑगस्ट १८–२५, २००७ २००७ EuroHockey Nations Championship   Manchester, इंग्लंड   नेदरलँड्स
  स्पेन
  बेल्जियम
सप्टेंबर ११–१७, २००७ २००७ Oceania Cup   Buderim, ऑस्ट्रेलिया   ऑस्ट्रेलिया
फेब्रुवारी २–१०, २००८ २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, पात्रता सामने १   ऑकलंड, न्यू झीलँड   न्यूझीलंड
मार्च १–९, २००८ २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, पात्रता सामने २   Santiago, Chile १st place team
एप्रिल ५–१३, २००८ २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, पात्रता सामने ३   Kakamigahara, Japan १st place team

महिला हॉकी संपादन

हेसुद्धा पहा संपादन