१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८


१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक,२०१८ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकतील १२वी स्पर्धा असणार आहे.ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली जाणार. १३ जानेवारी २०१८ ते ३ फेब्रुवारी २०१८ दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होणार आहे.न्यू झीलंडमध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा खेळविली जाणार आहे.

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान न्यूझीलंड न्यू झीलंड
विजेते भारतचा ध्वज भारत (४ वेळा)
सहभाग १६
सामने ४८
मालिकावीर भारत शुभमन गिल
सर्वात जास्त धावा वेस्ट इंडीज ॲलीक अथानाझे
सर्वात जास्त बळी भारत अनुकुल रॉय (१४)
अफगाणिस्तान क्यास अहमद (१४)
कॅनडा फैजल जामखंडी (१४)
अधिकृत संकेतस्थळ Official website
२०१६ (आधी) (नंतर) २०२०

भारताने विश्वचषक ४थ्यांदा जिंकला.

पात्रता संपादन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे १० पूर्ण सदस्य आपोआप पात्र ठरले. तर नामिबिया २०१६ च्या स्पर्धेत ७वे स्थान मिळाल्यामुळे पात्र ठरला. तर बाकीचे ५ संघ स्थानिक स्पर्धेतुन विश्वचषकासाठी पात्र ठरले.

संघ पात्रता
  ऑस्ट्रेलिया आय.सी.सी पूर्ण सदस्य
  बांगलादेश आय.सी.सी पूर्ण सदस्य
  इंग्लंड आय.सी.सी पूर्ण सदस्य
  भारत आय.सी.सी पूर्ण सदस्य
  न्यूझीलंड आय.सी.सी पूर्ण सदस्य, यजमान देश
  पाकिस्तान आय.सी.सी पूर्ण सदस्य
  दक्षिण आफ्रिका आय.सी.सी पूर्ण सदस्य
  श्रीलंका आय.सी.सी पूर्ण सदस्य
  वेस्ट इंडीज आय.सी.सी पूर्ण सदस्य
  झिम्बाब्वे आय.सी.सी पूर्ण सदस्य
  नामिबिया २०१८ विश्वचषकमध्ये सर्वोच्च दर्जा मिळालेला संल्गन संघ
  अफगाणिस्तान १९ वर्षांखालील आशिया चषकचे विजेते.][१]
  केन्या १९ वर्षांखालील आफ्रिका चषकचे विजेते
  कॅनडा १९ वर्षांखालील अमेरिका चषकचे विजेते
  पापुआ न्यू गिनी १९ वर्षांखालील पूर्व प्रशांत चषकचे विजेते
  आयर्लंड १९ वर्षांखालील युरोप चषकचे विजेते

संघ संपादन

मैदाने संपादन

या विश्वचषकासाठी एकूण ७ मैदाने निवडली.

साखळी सामने संपादन

'अ' गट संपादन

संघ सा वि गुण नेरर स्थिती
  न्यूझीलंड +२.५७६ बाद फेरीसाठी पात्र
  दक्षिण आफ्रिका +१.१६०
  वेस्ट इंडीज +०.६६० प्लेट व स्थानांकरताच्या फेरीसाठी पात्र
  केन्या -४.२२७
१३ जानेवारी २०१८
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२३३/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२३४/२ (३९.३ षटके)
किगन सिमन्स ९२* (१३२)
रचिन रविंद्र ३/३० (७ षटके)
फिन ॲलेन ११५ * (१००)
ॲलीक अथानाझे १/२२ (४ षटके)
  न्यूझीलंड ८ गडी आणि ६३ चेंडू राखून विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: अहसान रझा (पाक) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: फिन ॲलेन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.

१४ जानेवारी २०१८
१४:३० (दि/रा)
[धावफलक]
वि

१७ जानेवारी २०१८
१४:३० (दि/रा)
[धावफलक]
वि


२० जानेवारी २०१८
१४:३० (दि/रा)
[धावफलक]
वि


'ब' गट संपादन

संघ सा वि गुण नेरर
  भारत
  ऑस्ट्रेलिया '
  झिम्बाब्वे
  पापुआ न्यू गिनी
१३ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१४ जानेवारी २०१८
१४:३० (दि/रा)
[धावफलक]
वि

१६ जानेवारी २०१८
१४:३० (दि/रा)
[धावफलक]
वि

१७ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१९ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१९ जानेवारी २०१८
१४:३० (दि/रा)
[धावफलक]
वि


'क' गट संपादन

संघ सा वि गुण नेरर
  बांगलादेश
  इंग्लंड '
  नामिबिया
  कॅनडा
१३ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१५ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि


१८ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि



'ड' गट संपादन

संघ सा वि गुण नेरर
  पाकिस्तान
  श्रीलंका '
  अफगाणिस्तान
  आयर्लंड
१३ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१४ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१६ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१७ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

१९ जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि

२० जानेवारी २०१८
१०:३०
[धावफलक]
वि


प्लेट सामने संपादन

प्लेट : उपांत्यपूर्व फेरी सामने संपादन

२२ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
क३
वि
ब४

२२ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
ब३
वि
क४

२३ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
ड३
वि
अ४

२३ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
अ३
वि
ड४

प्लेट : प्लेअॉफ उपांत्य सामने संपादन

२५ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२५ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

प्लेट : उपांत्य फेरी सामने संपादन

२५ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२६ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

प्लेट अंतिम सामना संपादन

२८ जानेवारी २०१८
१०:३०
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

मुख्य फेरी संपादन

उपांत्यपूर्व फेरी संपादन

प्लेअॉफ उपांत्य फेरी संपादन

मुख्य उपांत्य फेरी संपादन

स्थान फेरी संपादन

१५व्या स्थानासाठी सामना संपादन

१३व्या स्थानासाठी सामना संपादन

११व्या स्थानासाठी सामना संपादन

७व्या स्थानासाठी सामना संपादन

५व्या स्थानासाठी सामना संपादन

३ऱ्या स्थानासाठी सामना संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "अफगाणिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाचा विश्वचषकात प्रवेश" (इंग्रजी भाषेत). २५ जुलै २०१७ रोजी पाहिले.