१९९४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १२वी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरात २ ते १६ ऑक्टोबर, इ.स. १९९४ दरम्यान भरवली गेली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा शहरावर अणुबाँब टाकण्याच्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई देशांमध्ये सौदार्ह व बंधुत्व जोपासणे हे ह्या स्पर्धेचे ध्येय होते.

१२वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर हिरोशिमा, जपान
भाग घेणारे संघ ४२
खेळाडू ६,८२८
खेळांचे प्रकार ३४
उद्घाटन समारंभ २ ऑक्टोबर
सांगता समारंभ १६ ऑक्टोबर
उद्घाटक सम्राट अकिहितो
< १९९० १९९८ >

सहभागी देश संपादन

पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  चीन १२६ ८३ ५७ २६६
  जपान ६४ ७५ ७९ २१८
  दक्षिण कोरिया ६३ ५६ ६४ १८३
  कझाकस्तान २७ २५ २७ ७९
  उझबेकिस्तान ११ १२ १९ ४२
  इराण २६
  चिनी ताइपेइ १३ २४ ४४
  भारत १६ २३
  मलेशिया १३ १९
१०   कतार १०
११   इंडोनेशिया १२ ११ २६
१२   थायलंड १४ २६
१३   सीरिया
१४   फिलिपिन्स १३
१५   कुवेत
१६   सौदी अरेबिया
१७   तुर्कमेनिस्तान
१८   मंगोलिया
१९   व्हियेतनाम
२०   सिंगापूर
२१   हाँग काँग १३
२२   पाकिस्तान १०
२३   किर्गिझस्तान
२४   जॉर्डन
२५   संयुक्त अरब अमिराती
२६   मकाओ
२६   श्रीलंका
२८   बांगलादेश
२९   ब्रुनेई
२९   म्यानमार
२९   नेपाळ
२९   ताजिकिस्तान
एकूण ३३९ ३३७ ४०३ १०७९

बाह्य दुवे संपादन