१९९२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती फ्रान्स देशाच्या आल्बर्तव्हिल ह्या शहरात ८ ते २३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६४ देशांमधील १,८०१ खेळाडूंनी भाग घेतला.

१९९२ हिवाळी ऑलिंपिक
XVI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर आल्बर्तव्हिल, साव्वा
फ्रान्स ध्वज फ्रान्स


सहभागी देश ६४
सहभागी खेळाडू १,८०१
स्पर्धा ५७, ७ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ८


सांगता फेब्रुवारी २३
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा मित्तराँ
मैदान थिएतर दे सेरेमोनीज


◄◄ १९८८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९४ ►►

उन्हाळी ऑलिंपिकच्या सालात होणारी ही शेवटची हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ह्या दोन स्पर्धा वेगवेगळ्या वर्षांमध्ये घेण्याच्या निर्णयाला अनुसरून १९९४ साली पुढील हिवाळी स्पर्धा भरवली गेली.


सहभागी देश संपादन

खालील ६४ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ संपादन

ह्या स्पर्धेत खालील १२ खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जर्मनी १० १० २६
  एकत्रित संघ¹ २३
  नॉर्वे २०
  ऑस्ट्रिया २१
  अमेरिका ११
  इटली १४
  फ्रान्स (यजमान)
  फिनलंड
  कॅनडा
१०   दक्षिण कोरिया

¹ - भुतपूर्व सोव्हिएत संघामधील घटक देश

बाह्य दुवे संपादन