होसूर

तामिळनाडूमधील शहर, भारत
(होसुर या पानावरून पुनर्निर्देशित)

होसूर हे तामिळनाडू राज्यातील कर्नाटक सीमेवरील शहर आहे. हे शहर बंगलोर शहराचे उपनगर समजले जाते.