पोर्तुगालचा तिसरा होआव

(होआव तिसरा, पोर्तुगाल या पानावरून पुनर्निर्देशित)

होआव तिसरा (७ जून, १५०२ - ११ जून, १५५७) हा पोर्तुगालचा राजा होता. हा १३ डिसेंबर, १५२१ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

याला ओ कोलोनिझादोर (वसाहतकार) असे म्हणत.