हेस (कॅन्सस)

(हेस, कॅन्सस या पानावरून पुनर्निर्देशित)

हेस अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. राज्याच्या वायव्य भागातील सगळ्यात मोठे असलेले हे शहर एलिस काउंटीचे प्रशासकीय केंद्र आणि आसपासच्या भागातील आर्थिक व सामाजिक केंद्र आहे.[१][२][३] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,५१० आहे.[४]

फोर्ट हेस स्टेट युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ या शहरात आहे.[५]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "फाइंड अ काउंटी" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-03-01. २०१०-०३-२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "सिटी ऑफ हेस, कॅन्सस" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2016-01-12. २०१०-०३-२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "हेस". Encyclopædia Britannica (इंग्लिश भाषेत). २०१०-०२-०३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "अमेरिकन फॅक्टफाइंडर २" (इंग्लिश भाषेत). २०११-०७-२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "द हेस कम्युनिटी" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-12-12. २०१०-१२-१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)