हेलेन प्लिमर

इंग्रजी क्रिकेटपटू

हेलेन क्लेर प्लिमर (३ जून, १९६५:सॉलोमन द्वीपसमूह - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९७ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ३७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.