हेन्री डेव्हिड्स

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

हेन्री डेव्हिड्स (१९ जानेवारी, इ.स. १९८०:स्टेलेनबॉश, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाज आहे.