हॅरी क्युएल

(हॅरी कीवेल या पानावरून पुनर्निर्देशित)

हॅरोल्ड हॅरी क्युएल (२२ सप्टेंबर, इ.स. १९७८:सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

हॅरी क्युएल

क्युएल हा फुटबॉल मार्गदर्शकही आहे.