हुक्केरी तालुका
हुक्केरी तालुका
कर्नाटक राज्याच्या बेळगांव जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील हुक्केरी तालुका दर्शविणारे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
जिल्हा बेळगांव जिल्हा
जिल्हा उप-विभाग बेळगांव उपविभाग
मुख्यालय हुक्केरी

क्षेत्रफळ ९९१.५ कि.मी.²
लोकसंख्या ३,५७,१९३ (२००१)
लोकसंख्या घनता ३६०/किमी²
शहरी लोकसंख्या ५२,४२८
साक्षरता दर ६२.०९%
लिंग गुणोत्तर १.०३ /

तहसीलदार श्री.ए.आय.अक्कीवाट
लोकसभा मतदारसंघ चिककोडी (लोकसभा मतदारसंघ)चिककोडी
विधानसभा मतदारसंघ हुक्केरी
आमदार उमेश विश्वनाथ कट्टी
पर्जन्यमान ७७९ मिमी


इतिहास संपादन

वल्लभगड हा प्राचीन किल्ल्यांपैकी हा एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांचा उपयोग लढाईसाठी करून घेतला आहे छ्त्रपती शिवाजी महाराज्य या किल्ल्यावर येऊन गेले असे इतिहासात दिसून आले आहे.[ संदर्भ हवा ] गडहिंग्लज जवळचा समानगड आणि महाराष्ट्राच्या सीमेचा वल्लभगड सवंदतीचा किल्ला राज्याहांश गड (येळूर गड ) भीमगड , पारस गड , पार गड कलानिधीगड या किल्ल्यांचा इतिहास खूप वाचण्याजोगे आहे.