हिरामण भिका खोसकर मराठी राजकारणी आहेत. हे इगतपुरी मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

हिरामण भिका खोसकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
इगतपुरी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस