हिम्मतनगर हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे.

हे शहर साबरकांठा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.