हिफिकेपुन्ये पोहांबा

हिफिकेपुन्ये पोहांबा (Hifikepunye Pohamba; १८ ऑगस्ट, १९३५ - ) हा नामिबिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २१ मार्च २००५ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला पोहांबा १९९० सालापासून नामिबियाच्या राजकारनामध्ये सक्रीय आहे.

हिफिकेपुन्ये पोहांबा

नामिबिया ध्वज नामिबियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२१ मार्च २००५
मागील सॅम नुजोमा

जन्म १८ ऑगस्ट, १९३६ (1936-08-18) (वय: ८७)
ओखानगुडी
राजकीय पक्ष स्वापो
पोहांबा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशसोबत

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: