हा लेख हावेरी जिल्ह्याविषयी आहे. हावेरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

हावेरी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.