हातोडा व कोयता (☭) हे सम्यवादाच्या प्रतीकांपैकी एक चिन्ह आहे. ह्या चिन्हाचा वापर साम्यवाद, साम्यवादी राज्य किंवा साम्यवादी पक्षाशी संबंध दर्शवतो. ह्या चिन्हात एक हातोडा व एक कोयता एकमेकांवर ठेवल्याचे दिसते. ही दोन अवजारे क्रमशः शहरी औद्योगिक कामगारांना व ग्रामीण शेतकऱ्यांना दर्शवतात. ह्या दोन कष्टकरी वर्गांच्या एकजूटीला दर्शवण्यासाठी सदर अवजारे एकमेकांवर ठेवलेली दर्शवली आहेत. हे प्रतीक रशियन क्रांतीच्या दरम्यान उदयास आले. तद्नंतर अनेक झेंड्यांवर व प्रतीकांमध्ये ह्या चिन्हाचा वापर करण्यात आला आहे व त्यापैकी काहींमध्ये सोबत स्थानिक-संस्कृतीशी सुसंगत चिन्हेसुद्धा वापरलेली आहेत.

साम्यवादाच्या संदर्भात ऐतिहासिक वापर संपादन

वर्तमान वापर संपादन

चिन्हातील विविधता संपादन

युनिकोड संपादन

युनिकोड प्रणालीत "हातोडा व कोयता" () हे चिन्ह "hammer and sickle" ह्या नावाने U+262D ह्या क्रमांकावर समाविष्ट करण्यात आले आहे.

विवाद आणि वैधानिक स्थिती संपादन

गॅलरी संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन