हाँग काँग महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी हाँग काँग महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. हाँग काँगने १२ जानेवारी २०१९ रोजी इंडोनेशिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५४३ १२ जानेवारी २०१९   इंडोनेशिया   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   इंडोनेशिया २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४७ १३ जानेवारी २०१९   भूतान   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   हाँग काँग
५५० १४ जानेवारी २०१९   थायलंड   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   थायलंड
५५६ १६ जानेवारी २०१९   म्यानमार   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   हाँग काँग
५६१ १९ जानेवारी २०१९   म्यानमार   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   हाँग काँग
५८० १८ फेब्रुवारी २०१९   संयुक्त अरब अमिराती   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   संयुक्त अरब अमिराती २०१९ आयसीसी आशिया महिला पात्रता
५८२ १९ फेब्रुवारी २०१९   चीन   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   चीन
५८८ २२ फेब्रुवारी २०१९   थायलंड   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   थायलंड
५९२ २४ फेब्रुवारी २०१९   नेपाळ   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   नेपाळ
१० ५९५ २५ फेब्रुवारी २०१९   कुवेत   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   हाँग काँग
११ ५९६ २७ फेब्रुवारी २०१९   मलेशिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   हाँग काँग
१२ ७६२ १९ सप्टेंबर २०१९   चीन   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   हाँग काँग २०१९ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
१३ ७६३ २० सप्टेंबर २०१९   जपान   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   जपान
१४ ७६५ २१ सप्टेंबर २०१९   दक्षिण कोरिया   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   हाँग काँग
१५ ७६७ २२ सप्टेंबर २०१९   चीन   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   चीन
१६ १००० २२ नोव्हेंबर २०२१   नेपाळ   आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई   हाँग काँग २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
१७ १००२ २३ नोव्हेंबर २०२१   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   संयुक्त अरब अमिराती
१८ १००५ २५ नोव्हेंबर २०२१   मलेशिया   आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई   हाँग काँग
१९ १००९ २६ नोव्हेंबर २०२१   भूतान   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   हाँग काँग
२० १०१३ २८ नोव्हेंबर २०२१   कुवेत   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   हाँग काँग
२१ १०६४ २७ एप्रिल २०२२   संयुक्त अरब अमिराती   मलेक क्रिकेट मैदान, अजमान   संयुक्त अरब अमिराती
२२ १०६५ २८ एप्रिल २०२२   संयुक्त अरब अमिराती   मलेक क्रिकेट मैदान, अजमान   संयुक्त अरब अमिराती
२३ १०६६ २९ एप्रिल २०२२   संयुक्त अरब अमिराती   मलेक क्रिकेट मैदान, अजमान   संयुक्त अरब अमिराती
२४ १०६७ ३० एप्रिल २०२२   संयुक्त अरब अमिराती   मलेक क्रिकेट मैदान, अजमान   संयुक्त अरब अमिराती
२५ ११२७ १८ जून २०२२   भूतान   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   हाँग काँग २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
२६ ११३३ १९ जून २०२२   बहरैन   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   हाँग काँग
२७ ११४० २१ जून २०२२   नेपाळ   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   हाँग काँग
२८ ११४१ २२ जून २०२२   कुवेत   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   हाँग काँग
२९ ११४७ २४ जून २०२२   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   मलेशिया
३० १२८२ २७ ऑक्टोबर २०२२   जपान   कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका   हाँग काँग २०२२ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
३१ १२८३ २८ ऑक्टोबर २०२२   जपान   कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका   हाँग काँग
३२ १२८४ २९ ऑक्टोबर २०२२   जपान   कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका   हाँग काँग
३३ १२८५ ३० ऑक्टोबर २०२२   जपान   कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका   हाँग काँग
३४ १४१२ २५ एप्रिल २०२३   नामिबिया   युनायटेड मैदान, विन्डहोक   नामिबिया २०२३ नामिबिया महिला चौरंगी मालिका
३५ १४१३ २६ एप्रिल २०२३   संयुक्त अरब अमिराती   युनायटेड मैदान, विन्डहोक   हाँग काँग
३६ १४१५ २७ एप्रिल २०२३   युगांडा   युनायटेड मैदान, विन्डहोक   युगांडा
३७ १४१८ २८ एप्रिल २०२३   नामिबिया   युनायटेड मैदान, विन्डहोक   नामिबिया
३८ १४२२ ३० एप्रिल २०२३   युगांडा   युनायटेड मैदान, विन्डहोक   हाँग काँग
३९ १४२६ १ मे २०२३   संयुक्त अरब अमिराती   युनायटेड मैदान, विन्डहोक   संयुक्त अरब अमिराती
४० १४४५ २५ मे २०२३   चीन   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   हाँग काँग २०२३ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
४१ १४४६ २५ मे २०२३   जपान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   हाँग काँग
४२ १४४८ २६ मे २०२३   चीन   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   चीन
४३ १४४९ २७ मे २०२३   जपान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   हाँग काँग
४४ १४५१ २८ मे २०२३   चीन   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ बरोबरीत
४५ १५३६ २२ ऑगस्ट २०२३   नेपाळ   बायुमास ओव्हल, पंडारमन   नेपाळ २०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका
४६ १५३७ २३ ऑगस्ट २०२३   मलेशिया   बायुमास ओव्हल, पंडारमन   हाँग काँग
४७ १५४२ २५ ऑगस्ट २०२३   कुवेत   बायुमास ओव्हल, पंडारमन   हाँग काँग
४८ १५४८ २६ ऑगस्ट २०२३   नेपाळ   बायुमास ओव्हल, पंडारमन   नेपाळ
४९ १५६५ ३१ ऑगस्ट २०२३   म्यानमार   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   हाँग काँग २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
५० १५६९ १ सप्टेंबर २०२३   चीन   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   हाँग काँग
५१ १५८६ ३ सप्टेंबर २०२३   कुवेत   बायुमास ओव्हल, पंडारमन   हाँग काँग
५२ १६१८ ६ सप्टेंबर २०२३   थायलंड   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   थायलंड
५३ १६३८ ८ सप्टेंबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   बायुमास ओव्हल, पंडारमन   संयुक्त अरब अमिराती
५४ १६६४ १९ सप्टेंबर २०२३   मलेशिया   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   मलेशिया २०२२ आशियाई खेळ
५५ १६६५ २० सप्टेंबर २०२३   मंगोलिया   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   हाँग काँग
५६ १६९३ १५ नोव्हेंबर २०२३   जपान   हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान, वोंग नाय चुंग गॅप   हाँग काँग २०२३ हाँगकाँग महिला चौरंगी मालिका
५७ १६९५ १६ नोव्हेंबर २०२३   नेपाळ   हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान, वोंग नाय चुंग गॅप   हाँग काँग
५८ १६९७ १८ नोव्हेंबर २०२३   टांझानिया   हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान, वोंग नाय चुंग गॅप   हाँग काँग
५९ १६९९ १९ नोव्हेंबर २०२३   टांझानिया   हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान, वोंग नाय चुंग गॅप   हाँग काँग
६० १७५७ १० फेब्रुवारी २०२४   नेपाळ   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   नेपाळ २०२४ एसीसी महिला प्रिमीयर चषक
६१ १७६९ ११ फेब्रुवारी २०२४   मालदीव   बायुमास ओव्हल, पंडारमन   हाँग काँग
६२ १७७३ १३ फेब्रुवारी २०२४   भूतान   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   हाँग काँग
६३ १७७८ १४ फेब्रुवारी २०२४   थायलंड   बायुमास ओव्हल, पंडारमन   थायलंड