हरमनप्रीत सिंग हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.

हरमनप्रीत सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव हरमनप्रीत सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी