हनुमान चालीसा हे अवधी भाषेतील संत तुलसीदास रचित हनुमानाचे एक स्तोत्र आहे. या स्तोत्रात ४० कडवी आहेत यामुळे या स्तोत्रास हनुमान चालीसा असे म्हणतात.[१] श्री गोस्वामी तुलसीदास यांनी श्री हनुमान चालीसाची रचना १६ व्या शतकात केली.हनुमान चालीसा ही अवधी भाषेत आहे. हे स्तोत्र दोहा आणि चौपाई स्वरूपातील ४० श्लोकांचे आहे, म्हणून तिला चालीसा असे म्हणतात.

हनुमान चालीसा
माहिती
धर्म हिंदू धर्म
लेखक तुलसीदास
भाषा अवधी
श्लोक/आयत ४०

हनुमान चालीसा संपादन

अवधी भाषेतील हनुमान चालीसा, मराठी अर्थासह पाहण्यासाठी येथे टिचकी द्यावी.

संदर्भ संपादन

  1. ^ Sundd, Mishr Harivansh Lal (1998). Goswami Tulsidasji's Devised Sri Sankat Mochan Hanuman Charit Manas: The Holy Lake Containing the Acts of Sri Hanuman (इंग्रजी भाषेत). Aravali Books International. ISBN 978-81-86880-31-9.