हजरत बाबाजान (सु. १८०६ - सप्टेंबर २१, इ.स. १९३१) ह्या बलुची मुस्लिम संत होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना सद्गुरू किंवा क़ुत्ब मानतात. अफगाणिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात जन्मलेल्या बाबाजानांनी आयुष्याची अखेरची २५ वर्षे पुण्यात व्यतीत केली.

हजरत बाबाजान, पुणे