स्वित्झर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ

स्वित्झर्लंड क्रिकेट संघ हा स्वित्झर्लंड देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. स्वित्झर्लंड संघाने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.