स्वाती चांदोरकर या एक मराठी लेखिका आहेत. त्या लेखक व.पु. काळे यांच्या कन्या आहेत. त्या B.Sc. (Home Science) असून संगीत, नृत्य, रेकी, पेंटिंग, नाट्याभिनय यांमध्ये प्रवीण आहेत. वपु – एक अमृतानुभव या कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या आहेत.

पुस्तके संपादन

  • अनाहत
  • आणि विक्रमादित्य हरला (कथासंग्रह)
  • उत्खनन
  • एक पायरी वर (कादंबरी)
  • काळाकभिन्न (कथा)
  • गोल गोल राणी (कथासंग्रह)
  • नानक - निरंकारी कवी (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • नानक - परमात्म्याचा नाद ओम्‌‍कार (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • नानक - संसारी संन्यस्त (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • नानक - सूर संगीत ए्क धून (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • पवित्रम्‌ (या कादंबरीचे प्रकाशन अंधेरी (मुंबई)तील अंधेरी-सहार रोड येथील 'मुक्तिधाम' या स्मशानात झाले)
  • फॉरवर्ड अँड डिलिट (कादंबरी)
  • मीरा एक वसंत आहे (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • मीरा श्यामरंगी रंगली (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • मीरेची मधुशाला (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • मीरेच्या प्रेमतीर्थावर (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • मृत्यायुषी (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • मृत्यूचे अमरत्व (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
  • युथनेशिया (कथा)
  • वपु (शब्दचित्रण)
  • शेष (कादंबरी)
  • सेलिब्रेशन (कथासंग्रह)