स्टुअर्ट रॉबर्ट थॉम्पसन (१५ ऑगस्ट, १९९१:डेरी, उत्तर आयर्लंड - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.

हा आयर्लंडकडून २ कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळला आहे.