सौराष्ट्र भाषा

सौराष्ट्र भाषा हे दक्षिण भारतातील एक भाषा आहे, तमिळनाडूतील मदुरै महानगरात या भाषिकांची संख्या अ

सौराष्ट्र भाषा (तमिळ: சௌராஷ்டிர மொழி) हे दक्षिण भारतातील एक भाषा आहे, तमिळनाडूतील मदुरै महानगरात या भाषिकांची संख्या अधिक आहे . अनेक वर्षापांसुन तमिळनाडूत (मदुरै व इतर परिसरात) राहत असलेल्या गुजराती भाषकांची ही मातृभाषा आहे. सौराष्ट्रभाषिकांची संख्या ३ लक्षाहून अधिक आहे. ही भाषा तमिळ (लिपी), देवनागरी आणि सौराष्ट्र (लिपी)त लिहिली जाते.