सोयरीक (चित्रपट)

(सोयरीक या पानावरून पुनर्निर्देशित)

सोयरीक हा मकरंद माने लिखित आणि दिग्दर्शित मराठी भाषेतील रोमँटिक थरारपट आहे.[१] ९९ प्रॉडक्शन आणि बहुरूपी प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट आहे.[२]

सोयरीक
दिग्दर्शन मकरंद माने
निर्मिती ९९ प्रोडक्शन्स, बहुरुपी प्रोडक्शन्स
प्रमुख कलाकार मानसी भवळकर, नितीश चव्हाण
संगीत विजय गवांदे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ११ फेब्रुवारी २०२२



कलाकार संपादन

  • नितीश चव्हाण
  • मानसी भवळकर
  • शशांक शेंडे
  • राजश्री निकम
  • छाया कदम
  • किशोर कदम
  • नीता शेंडे
  • आरव पवार
  • अपर्णा क्षेमकल्याणी
  • संजीवकुमार पाटील
  • प्रियदर्शिनी इंदलकर
  • राजेंद्र कांबळे
  • योगेश निकम
  • शंतनू गंगणे
  • ओवी तळवलकर
  • प्रफुल्ल कांबळे
  • चैतन्य देवरे
  • लारा साळुंखे
  • वनमाला किणीकर
  • प्रतीक्षा कोटे
  • श्यामराज भगवंत
  • ईशान गोडसे
  • अपर्णा गव्हाणे

संदर्भ संपादन

  1. ^ "संहितेशिवाय घडलेली सोयरीक". लोकसत्ता. 2022-12-15 रोजी पाहिले.
  2. ^ "lagir jhal ji serial fame nitish chavan soyrik new movie trailer out release on 11 February". My Mahanagar. 2022-12-15 रोजी पाहिले."lagir jhal ji serial fame nitish chavan soyrik new movie trailer out release on 11 February" (in Marathi).