सोने पे सुहागा हा १९७१ साली पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७१

बाह्य दुवे संपादन