सेल्व सेल्वरत्नम हे भारतीय वंशाचे ब्रिटिश उद्योजक आहेत.

१९८० च्या सुमारास युनायटेड किंग्डमला स्थलांतरित झाल्यावर त्यांनी कार्डिफ विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली आणि पंजिया टेक्नोलोजीझ नावाची कंपनी सुरू केली. १९८३-८४ च्या सुमारास ही कंपनी एचआयडी ग्लोबलने विकत घेतली.