सुशील कुमार सिंह

भारतीय राजकारणी

सुशील कुमार सिंह (२७ जून, १९६३:औरंगाबाद, बिहार, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे बिहारच्या औरंगाबाद मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

सुशील कुमार सिंह

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील निखिल कुमार
मतदारसंघ औरंगाबाद (बिहार)

जन्म २७ जून, १९६३ (1963-06-27) (वय: ६०)
औरंगाबाद, बिहार
राजकीय पक्ष भाजप
पत्नी आरती सिंग