सुब्रमण्य भारती

भारतीय कवी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्रकार

सुब्रमण्य भारती (११ डिसेंबर, १८८२ - ११ सप्टेंबर, १९२१) हे तमिळ साहित्यिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि बहुआयामी विद्वान होते.

सुब्रमण्य भारती