सुदर्शन रंगमंच हे पुणे शहरातील एक नाट्यगृह आहे. येथे मुख्यत: प्रायोगिक नाटकांचे प्रयोग होतात.