सुकमा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून सुकमा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. १ जानेवारी इ.स. २०१२ साली हा जिल्हा दांतेवाडा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

सुकमा जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
सुकमा जिल्हा चे स्थान
सुकमा जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय सुकमा
क्षेत्रफळ
 - एकूण २,२५६ चौरस किमी (८७१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,४९,८४१ (२०११)

बाह्य दुवे संपादन