क्लब दे फुतबॉल मोंतेरे (स्पॅनिश: Club de Fútbol Monterrey) हा मेक्सिकोच्या माँतेरे शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.

मोंतेरे
पूर्ण नाव Club de Fútbol Monterrey
टोपणनाव Rayados
स्थापना २८ जून १९४५
मैदान तेक्नोलॉजिको
माँतेरे, नुएव्हो लेओन
(आसनक्षमता: ३८,६२२)
लीग लीगा एम.एक्स.
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन