सीरदर्यो विलायती (उझबेक: Sirdaryo viloyati, Сирдарё вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. गुलिस्तान ही ह्या प्रांताची राजधानी आहे.

उझबेकिस्तानच्या नकाशावर सीरदर्यो विलायतीचे स्थान