सिनोप (तुर्की: Sinop ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २ लाख आहे. सिनोप ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

सिनोप प्रांत
Sinop ili
तुर्कस्तानचा प्रांत

सिनोप प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
सिनोप प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी सिनोप
क्षेत्रफळ ५,८६२ चौ. किमी (२,२६३ चौ. मैल)
लोकसंख्या २,०१,१३४
घनता ३४ /चौ. किमी (८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-57
संकेतस्थळ sinop.gov.tr
सिनोप प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)


बाह्य दुवे संपादन