सिद्धार्थ अनिल शिरोळे मराठी राजकारणी आहेत. हे शिवाजीनगर मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

सिद्धार्थ अनिल शिरोळे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष