सिद्धरामय्या

कर्नाटकचे २२ वे मुख्यमंत्री

सिद्धरामय्या किंवा सिद्दरामय्य हे भारत देशाच्या कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्रीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मे २०१३ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पदग्रहण करणारे सिद्धरामय्या राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत. ह्यापूर्वी ते १९९६-१९९९ व २००४-२००५ दरम्यान कर्नाटकचे उप-मुख्यमंत्री होते.

सिद्धरामय्या
ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ

कार्यकाळ
१३ मे , इ.स. २०१३ – १७ मे २०१८
मागील जगदीश शेट्टर
पुढील बी.एस. येडियुरप्पा
मतदारसंघ म्हैसूर

जन्म १२ ऑगस्ट, १९४८ (1948-08-12) (वय: ७५)
सिद्धरामणाहुड्डी, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू