सारनाथ

उत्तर प्रदेशमधील ऐतिहासिक शहर, भारत

सारनाथ हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. सारनाथ उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यात वाराणसी शहरापासून १३ किमी अंतरावर गंगागोमती नदींच्या संगमावर स्थित आहे. सारनाथ येथे भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचे प्रशिक्षण दिले होते असे मानण्यात येते. सारनाथ, बोधगया, लुंबिनीकुशीनगर ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

सारनाथ
उत्तर प्रदेशमधील शहर

सारनाथ येथील धमेक स्तूप
सारनाथ is located in उत्तर प्रदेश
सारनाथ
सारनाथ
सारनाथचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 25°22′52″N 83°1′17″E / 25.38111°N 83.02139°E / 25.38111; 83.02139

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा वाराणसी जिल्हा
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत