सायमन मार्टिन हे वसईत राहणारे एक मराठी कवी आहेत.

सायमन मार्टिन यांचे कवितासंग्रह संपादन

  • कन्फेशन
  • तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर
  • थांबवू शकत नाही कविता लिहिणे
  • देवाशी संवाद (वैचारिक गद्य)

सन्मान आणि पुरस्कर संपादन

  • नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. प्रथम वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमासाठी कवी सायमन मार्टिन यांच्या 'तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर' या कवितासंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.