सायमन जॉन एमर्सन ब्राउन (२९ जून, १९६९:ड्युरॅम, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९६ मध्ये १ कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.