@Tiven2240: इथे मराठीकरण करायचे का? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे.

@Goresm:, होय, शक्त तितके मराठीकरण करावे. पण त्याआधी मूळ साचा {{Infobox animal breed}} आयात केला आहे त्याचे मराठीकरण करावे. -- अभय नातू (चर्चा) ११:३९, १४ फेब्रुवारी २०२१ (IST)Reply

@अभय नातू आणि Tiven2240:, कृपया तपासा आणि मदत करा, योग्य तो साचा बनत नाहीये.

संतोष गोरे 💬 १४:२५, २६ फेब्रुवारी २०२१ (IST)Reply
"Infobox cattle breed" पानाकडे परत चला.