सदर साचा Template:Cricon ह्या इंग्रजी साच्याप्रमाणे असावा असे वाटते. ज्यात देशाचा फक्त झेंडा दिसावा आणि त्यावर क्लिक केल्यास सदर देशाच्या क्रिकेट संघाचे पान सादर व्हावे असे अपेक्षित आहे. याबद्दल कुणी मदत करू शकेल का?
नितीन कुंजीर (चर्चा) १६:१३, १५ मे २०१९ (IST)Reply

"CrFlag" पानाकडे परत चला.