मला हा साचा पुणे आणि ह्या साच्यातील सर्व लेखात भरुन मिळेल काय?.... मन्दार्

साचा घातला.
अभय नातू २०:२०, १३ एप्रिल २०११ (UTC)
आभार.... . [[सदस्यःmvkulkarni23|मंदार कुलकर्णी]

collapsed mode संपादन

हा साचा खूप मोठा आहे. त्यामुळे by default तो collapsed असावा असे मला वाटते.
कुणाला आक्षेप नसल्यास मी बदल करेन.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०९:०३, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

  • वरील विधनास अनुमोदन.

--वि. नरसीकर १०:४६, ५ डिसेंबर २०१३ (IST)

"पुणे" पानाकडे परत चला.